¡Sorpréndeme!

महाराष्ट्राची हास्य जत्रा 31st March Episode | Prabhakar More, Rasika & Shyam Rajput | Sony Marathi

2021-04-01 17 Dailymotion

सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात शिमग्याची सुट्टी महत्त्वाची कि लग्नाची याचं धमाल भांडण बॉस आणि मोरेंमध्ये होत. बॉस आणि मोरेंच्या भांडणात कोण जिंकत पाहूया या विनोदी स्किटमध्ये. पहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरूवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Omkar Ingale.